रविवार, 18 अप्रैल 2010

Present ....
मला वाटत, तु या वर परत एकदा वीचार करायला हवास.
हातातल्या सीगरेटचा झुरका घेत अनंतने सरीताकडे पाहीले.
सरीता अजुनही तीच्याच वीचारत होती.
काय कराव?  

सोमवार, 22 मार्च 2010

माझे  मनोगत....
मला नेहमीच वाटायच, मी काही तरी लीहाव.
पण कधी वेळ भेटला नाही तर कधी संधी. वेळ तर तसा आजही भेटत नाही.
पण ठरवल काही तरी लीहाव. कीमान मनातले वीचार तरी लीहावेत.
पाहूयात काय आणी कस जमतय ते.